• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कार – ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 29, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू

राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील हनुमानगढ मध्ये कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हनुमानगढच्या टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील नोरंगदेसरजवळ शनिवारी संध्याकाळी कार आणि ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Tags: CarsHanumangarhRajasthanTrucksकारट्रकराजस्थानहनुमानगढ
Previous Post

सोने पुन्हा ६२ हजारांच्या पुढे; तर चांदीही ८०० रुपयांनी वधारली

Next Post

पत्नीला जीवे मारण्याचा पतीला प्लान फसला !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

पत्नीला जीवे मारण्याचा पतीला प्लान फसला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group