धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बिलखेडा या गावाची रचना झाली तेव्हा पासून या गावात मूलभूत सुविधांसह रस्ते नव्हते. आज या गावात जि प सदस्य प्रताप पाटील यांनी महिनाभर आपली दिलेले आश्वासन पाळत गावातील रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
महिनाभरापूर्वी जि प सदस्य प्रतापराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधान सभा मतदार संघात प्रत्येक गणांत बैठका घेऊन गावातील समस्या जाणून घेत आहे. यादरम्यान धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावात गण बैठक मध्ये त्यांना या गावातील विकास कामाबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. यात काही विकासाच्या समस्या होत्या त्या जाणून विविध किकास कामे सुचवण्यात आले होते. गण बैठकीत दिलेले आश्वासन महिन्याभरातच हे पूर्ण करण्याचे काम प्रतापराव पाटील यांनी सांगितले होते त्यानुसार दिलेला आश्वासनाची पूर्तता त्यांनी महिनाभरातच पूर्ण करून गावकऱ्यांना सुखद धक्का दिलेला आहे. आज त्यांच्या हस्ते गावातील विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रतापराव पाटील यांच्या आदिवासी महिलांनी स्वागत करून औक्षण केले. यावेळी प्रतापराव पाटील यांच्या कामांचे गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी देविदास वामन भदाणे, नवल रामचंद्र भदाणे, लहू कृष्णा महणुभव, धुडकू माणिक भदाने, योगेश दिनकर भदाणे, सरपंच चंद्रकांत सुभाष भदाणे, दिलीप शांताराम भदाणे, दिगंबर सोनवणे, आखाडू बाबुराव, धुडकू कृष्णा महानुभव, रवींद्र राजाराम भदाणे, जावरू भदाणे, देवसिंग राजपूत, रमेश राजपूत, सुदाम राजपूत, किशोर भदाणे, भालचंद्र भदाणे, अनिल सोनवणे, प्रल्हाद भांबरे, विजय भामरे, आजाब भामरे, भाईदास महनुभव, धनराज भामरे, राजेंद्र मगर, पुंडलिक पाटील, प्रशांत बाविस्कर, सागर पाटील, मनोर भदाणे, सुनील भदाने, प्रमोद भदाने, पंडालाल निळकंठ पाटील, निलेश अनंतराव भदाणे, बंडू नाना सोनवणे, भावेश टेलर, जगदीश शांताराम खैरनार, भगवान मामा, सुरेश तगा बदाने, राजेंद्र एकनाथ सोनवणे, रावसाहेब यशवंत भदाने, बापू उखर्ड भदाणे, ललित नरेंद्र भदाणे, आकाश अनिल भदाने, धीरज अशोक भदाने, सागर प्रकाश राजपूत, दिपक रविंद्र भदाने, अतुल भिकन भदाणे, अतुल विजय भदाणे, गोपाल नवल भदाणे, दिपक राजेंद्र भदाणे, छोटू रायभान काटे, संजय भाबुराव भदाने, वंजी भुता भदाने, रुपेश उत्तम भदाणे, गोपाल भाईदास महानुभव, पंकजा अभिमन पाटील यांची उपस्थिती होती.