• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

काम शोधणे पडले महागात : घर बसल्या महिलांना बसला लाखोंचा फटका !

editor desk by editor desk
October 25, 2023
in क्राईम, राज्य
0
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

नाशिक : वृत्तसंस्था

ऑनलाइन काम शोधणे दोन महिलांना चांगलेच महागात पडले आहे. टास्क पूर्ण करण्याच्या नादात या गृहिणी असलेल्या महिलांना तब्बल साडेपाच लाख रुपये गमवावे लागले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक – आडगाव शिवारात राहणारी महिला गेल्या सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असताना तिच्याशी ९०२६३११९८७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून व वेगवेगळ्या टेलिग्राम सोशल साइटवरून संपर्क साधण्यात आला होता. घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळे टास्क देण्यात आले. यापोटी तिला अवघ्या चार ते पाच दिवसांत टेलिग्राम आयडी, तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँक खात्यात ३ लाख १५ हजारांची रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले, तर दुसऱ्या महिलेस ७०९९१०४५०४, ८२५०६०८३९६ ९३६९०४९२४२ व ९२६३१७८४३९ या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. इन्स्टाग्राम या सोशल साइटच्या प्लॅटफॉर्म जाहिरातीसाठी त्यांना ऑनलाइन पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखविण्यात आले.

दि. ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान त्यांना टास्कची ऑर्डर पूर्ण करण्याकरिता टेलिग्राम व यूपीआय आयडी, तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी व अॅक्सिस बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांत २ लाख १५ हजार ११६ रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले. महिना उलटूनही मोबदला न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही महिलांनी सायबर पोलिसांत धाव घेतली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

Tags: #froud#onlinework
Previous Post

जवानांनी पकडले रेल्वे प्रवाशीकडे लाखोंचे घबाड !

Next Post

चटपटीत बटाटा ट्रँगल्स रेसिपी

Next Post
चटपटीत बटाटा ट्रँगल्स रेसिपी

चटपटीत बटाटा ट्रँगल्स रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाना देण्याचे आमिष : दोघांनी केली ९ लाखांची फसवणूक !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group