Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गरूड झेप अकॅडमीने अडीच हजार झाडाचा टप्पा पूर्ण !
    राज्य

    गरूड झेप अकॅडमीने अडीच हजार झाडाचा टप्पा पूर्ण !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 30, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातीलपिंपळी जगताप येथे धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत गायरान गट क्रमांक 60 येते गरुड झेप अकॅडमी यांच्या हस्ते अडीच हजार जणांचा टप्पा पूर्ण करण्यात आला.

    श्री धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील गायरान गट क्रमांक ६० येथे लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात येत आहे . वृक्षारोपणाचा अडीच हजार झाडांचा टप्पा आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले स्पर्धा परिक्षा केंद्र गरूड झेप अकॅडमी यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आला. वनराई मध्ये ४० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री धर्मराज बोत्रे व विशाल बेंडभर यांनी दिली.
     

    गरुड झेप अकॅडमीचे पिंपळे जगताप मधील चारशे विद्यार्थ्यांनी वनराई मध्ये श्रमदान केले. आज नवीन वृक्ष लागवडीबरोबरच झाडांना आळी करणे, खत देणे, पाणी देणे, आळ्यातील तण काढणे अशा विविध प्रकारची कामे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केली.
    पर्यावरणाचे व श्रमदानाचे महत्त्व या विषयी ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे यांनी मार्गदर्शन केले.त्याच बरोबर गरूड झेप अकॅडमी चे शाखा प्रमुख .तुषार फेंगसे सर व अकॅडमी अडमिन .संकेत दांडगे सर व तसेच अकॅडमी चे  स्पोर्ट्स टिचर,.रमेश सर,किशोर सर,मासुळे सर, उपस्थित होते व तसेच सूर्यकांत टाकळकर सर यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.