• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक! विजेचा जोरदार शॉक लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 23, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! विजेचा जोरदार शॉक लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू

जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हशी गावठाण जागेत चरत असताना अचानक विजेचा धक्का लागून तीन म्हशी जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भैय्यासाहेब पाटील पारोळा तालुक्यातील कंकराज येथे हे वास्तव्यास आहेत. कंकराज शिवारात म्हशी दुपारी चरत होते. यावेळी अचानक इलेक्ट्रिक तारांचा म्हशींना जोरदार शॉक लागला, या घटनेत म्हशींचा विजेच्या धक्क्याने जागीच दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaonBuffaloparolaShockVijजळगावपारोळाम्हशीविजशॉक
Previous Post

भरघाव कारने दुचाकीला उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

Next Post

मध्यरात्री चारचाकीवर दगडफेक ; जळगावात सात जणाविरोधात गुन्हा दाखल !

Next Post
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

मध्यरात्री चारचाकीवर दगडफेक ; जळगावात सात जणाविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group