• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेच्या नावाने बनावट खाते अन मुलीचे फोटो व्हायरल !

editor desk by editor desk
October 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
महिलेच्या नावाने बनावट खाते अन मुलीचे फोटो व्हायरल !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरापासून नजीक असलेल्या आसोदा गावात राहणाऱ्या एका महिलेचे नाव वापरून इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्यात महिलेच्या मुलीचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथे ४२ वर्षीय विवाहिता राहत असून ११ सप्टेंबर ते आजपावेतो एका अनोळखी व्यक्तीने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते व फेसबुक खाते तयार केले. दोन्ही खात्यांना महिलेचे नाव वापरून अनोळखी इसमाने तिच्या मुलीचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ त्यात व्हायरल केले. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध १९ रोजी सुपारी वाजता गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक लीलाधर‍ कानडे करीत आहे..

Previous Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना आजचा दिवस भाग्याचा

Next Post

रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे चौघे अटकेत !

Next Post
रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे चौघे अटकेत !

रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे चौघे अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन
जळगाव

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025
राज्यात ७९ कोरोनाचे नवीन रुग्णांची नोंद !
आरोग्य

राज्यात ७९ कोरोनाचे नवीन रुग्णांची नोंद !

June 3, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

जळगावातील हॉटेलमध्ये ३५  वर्षीय घटस्फोटीत महिलेवर अत्याचार !

June 3, 2025
कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

June 3, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

परदेशी मुलीकडे गेले अन चोरट्यांनी बंद घर फोडले !

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group