• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकी व दुचाकी अपघातात दोन तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
October 19, 2023
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जामनेर : वृत्तसंस्था

जळगाव जिह्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच जामनेर-फत्तेपूर मार्गावर लोणी मदणी या गावादरम्यान दुचाकी व इको गाडी यांची समोरासमोर धडक झाली. त्यात सौरव कोळी दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील दुचाकी चालक सौरव कैलास कोळी (२५, कोदोली, ता. जामनेर) हा जागेवरच तर मागे बसलेला शुभम जाधव (२७, शिंगाईत, जामनेर) याचे जळगाव येथे उपचारदरम्यान निधन झाले. या अपघातात इको गाडीचालक संतोष कोळी, चंद्रकांत जैन व त्यांच्या पत्नी प्रमिला जैन हे गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता मोटारसायकल इको गाडीत जवळपास दोन फूट घुसली आहे. जखमींना स्थानिक नागरिक व फत्तेपूर पोलिस यांच्या मदतीने लगेचच जळगावला उपचारासाठी पाठविले.

Previous Post

अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या

Next Post

बॉक्सिंग खेळाताना डोक्याला मार ; भावी लेफ्टनंट कर्नलचा दुर्देवी मृत्यू !

Next Post
बॉक्सिंग खेळाताना डोक्याला मार ; भावी लेफ्टनंट कर्नलचा दुर्देवी मृत्यू !

बॉक्सिंग खेळाताना डोक्याला मार ; भावी लेफ्टनंट कर्नलचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group