Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रॅक्टरची कारला धडक दोन जण ठार
    जळगाव

    ट्रॅक्टरची कारला धडक दोन जण ठार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 25, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज पहाटे के.सी.पार्कजवळ भीषण अपघात झाला . ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले.

    या अपघातात अन्य दुसरी महिला व पुरुष जखमी झाले असून दोघांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले . बुधवारी डंपरच्या धडकेत एका अधिपरिचरिकेला जीव गमवावा लागला

    आज पहाटे गुरुवारी पहाटे भादली येथील पाटील कुटुंबीय नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकर येथे कार ( क्रमांक एम एच -१४ – एफ सी ४५५०) ने जात होते. चालक बंडू पाटील होते. कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने या कारलाजोरदार  धडक दिली. अपघातात कारचा पुढील भाग चेन्दामेन्दा झाला असून चालकासह एक महिला जागीच ठार झाली.

    जखमी झालेली अन्य महिला व पुरुषाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली त्यांनीच जखमींना बाहेर काढले. या अपघाताची माहिती कळताच  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.