• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे जेरबंद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 23, 2021
in क्राईम, जळगाव
0
मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे जेरबंद

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातून घटनांमधून तीन मोबाईल चोरणारे चोरणाऱ्या चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी जळगाव मधून मुसक्या आवडल्या आहे त्यांच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे

शहरातील नितेश प्रशांत बरहाटे 21 रोजी आईबरोबर मोबाइलला  टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलोनी येथे गेले असता दोन अज्ञात इसमाने वय 20 ते 25 वर्ष यांनी फिर्यादीचा ओप्पो कंपनीचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेले होते त्यानंतर त्यांनीच कु गायत्री अमरलाल अडवाणी रा सिंधी कॉलोनी यांचा सिंधी कॉलोनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते त्यानंतर  अनुप पवार रा गणेश कॉलोनी यांचा रिंगरोड जळगाव येथून 2 चोरटे त्यांचा मोबाइल हिसकावून पळून गेले होते.

तिन्ही फिर्यादी च्या जिल्हापेठ पो स्टे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता,  पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय महेंद्र वाघमारे,पीएसआय  प्रदीप चांदेलकर,हे कॉ महेंद्र पाटील , हे कॉ फिरोज तडवी,पो ना संतोष सोनवणे पो ना सलीम तडवी पो ना गणेश पाटील पो कॉ योगेश साबळे,पो कॉ समाधान पाटील,पो कॉ अमित मराठे,पो कॉ विकास पहुरकर यांनी तांत्रिक व गोपनीय बातमीदाराचे  खात्रीशीर माहितीवरून आरोपि नामे 1)आकाश संजय पाटील वय 18 वर्ष रा वरणगाव जिजाऊ नगर ह मु कलेक्टर ऑफिस मागे जळगाव यास वरणगाव येथें तसेच दुसरा आरोपी 2)गणेश राजेंद्र शिंदे वय 18 वर्ष रा वाघनगर जळगाव असे दोघांनाही ताब्यात घेतले असता प्रथम फिर्यादीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला असून नमूद दोन्ही आरोपींना न्यायाधीश  मुगळीकर साहेबांसमक्ष हजर केले असता  25 पर्यंत पीसीआर  रिमांड मिळाला असून पीसीआर कालावधीत  आरोपितांनी गुन्ह्याची कबुली दिले वरून गुन्ह्यात वापरलेली मीटर सायकल व इतर दोन हिसकावून नेलेले मोबाईल  पोलिसांनी जप्त केले आहे,

Previous Post

आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून ट्रकचालकाला मारहाण ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

Next Post

निवडणुकीची औपचारिकता बाकी होती ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
निवडणुकीची औपचारिकता बाकी होती ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

निवडणुकीची औपचारिकता बाकी होती ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group