• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 22, 2021
in Uncategorized
0
लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील जवळच असलेल्या लोणे फाट्याजवळ सवारी जीप व मोटार सायकल यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल वरील एकाचा जागीच मृत्यू व २ जण गंभीर जखमी झाले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीप ने लोणे फाट्याजवळ मोटर सायकल ला जबर धडक दिली. यामध्ये मोटार सायकल वर असलेला एक जण जागीच ठार झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  जीप पलटी होऊन त्यामध्ये असलेल्या २ जणांना थोडे लागले असून काहींना किरकोळ खरचटले आहे. मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूर जवळ असलेल्या मेलाणे ता. चोपडा येथील असून कंडारी येथे नातेवाईकांकडे आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनास्थळी अतिशय भयावह परिस्थिती पहावयास मिळाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते. एका ओम्नी चालकाने माणुसकीच्या नात्याने २ जणांना आयसर मध्ये व एका व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले. त्यांच्यावर उपचार व्हावा यासाठी तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. सुरवातीचे उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले. या सर्व प्रकारात १०८ ला कॉल करून देखील गाडी जवळजवळ १ तास उशिरा आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्पॉट वर धरणगाव पोलीस स्टेशनचे पी. आय. शंकर शेळके, एपीआय अमोल गुंजाळ व गवारे साहेब तसेच त्यांच्या टीम ने स्पॉट पंचनामा केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Previous Post

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चा रावेर जिल्हा बँकेच्या उमेदवाराबाबत निकष ठरला खरा : जनाबाई महाजन १ मतांनी विजयी

Next Post

जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Next Post
जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group