Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात दुचाकी व चारचाकीचा समोरासमोर अपघात ; एक ठार तर…
    क्राईम

    जिल्ह्यात दुचाकी व चारचाकीचा समोरासमोर अपघात ; एक ठार तर…

    editor deskBy editor deskAugust 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील रस्त्यावर होत असलेल्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून आज देखील जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील भवानी घाटात दि.२६ ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्यातील काही तरूण शिरसाळा मारूती दर्शनासाठी जात असतांना बोदवड कडून भरधाव चारचाकी येत असतांना या घाटात दुचाकी व चारचाकीची समोर समोर धडक झाली हा अपघात रामवन मंदिरा समोर झाला. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

    #accident Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.