Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीच्या मारेकर्‍याला फाशी द्या : बाभुळगाव निघाला कॅण्डल मोर्चा !
    धरणगाव

    अल्पवयीन मुलीच्या मारेकर्‍याला फाशी द्या : बाभुळगाव निघाला कॅण्डल मोर्चा !

    editor deskBy editor deskAugust 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात गोंदेगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत कोण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी वेड्या ठोकल्या असला तरी जळगाव जिल्ह्यात आज देखील ही घटना ताजी असून प्रत्येक गावातून आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी होत असताना धरणगाव तालुक्यातील बाबुळगाव येथील ग्रामस्थांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी कॅण्डल मोर्चा काढीत श्रद्धांजली वाहिली आहे. धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे दि.६ ऑगस्ट रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास गावातील प्रत्येक नागरिकांनी कॅण्डल मोर्चात मेणबत्ती घेऊन अल्पवयीन मुलीला श्रद्धांजली वाहत नराधम आरोपी विरोधात सरकारने पाऊले उचलेत त्यावर फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली.

    condal March Gondgaon prakaran
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीच्या झवर विद्यालयात पोषण आहार घोटाळ्याचा संशय? मुदतबाह्य साहित्य आढळल्याने खळबळ

    June 20, 2026

    माणुसकीचा वाढदिवस! यश मंत्री आणि अमोल कासट यांची समाजासाठी लाखोंची देणगी

    June 14, 2026

    धरणगाव तालुक्यात उष्माघाताचा कहर; ७२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.