Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपने दिले जिल्ह्यात नवख्यांना संधी !
    जळगाव

    भाजपने दिले जिल्ह्यात नवख्यांना संधी !

    editor deskBy editor deskJuly 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील अनेक दिवसापासून रखडलेली भारतीय जनता पक्षाने आज तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून या तिन्ही जागेंवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची तर रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

    भाजपने नुकतेच जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली असून यात तिन्ही चेहरे नवीन आहे. जळगाव लोकसभेसाठी दिलेले ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते आपल्या कीर्तनातून राज्यभर प्रसिद्ध आहे तर दुसरे रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल महाजन हे दिवंगत माजी खा.हरीभाऊ जावळे यांचे चिरंजीव व गेल्या लोकसभेपासून मतदार संघात भाजपचे तरूण चेहरा व मोदी सरकारच्या योजना नागरीकापर्यत पोहचविण्याचे काम देखील ते करीत असतांना सातत्याने दिसत आहे. जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांना अनेक वर्षापासून मनपातील जेष्ठ नगरसेविका म्हणून ते कार्य करीत असून महिलांना संधी म्हणून त्यांना हि संधी देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.