• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या पवारांनी केले पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक !

editor desk by editor desk
July 15, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राष्ट्रवादीच्या पवारांनी केले पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक !

मुंबई : वृत्तसंस्था 

राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांना नुकतेच खाते वाटप देखील झाले असून त्यानंतर त्यांनी लागलीच नाशिक येथे दौरा करीत आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे. त्यांचा सारखा नेता भारतात दुसरा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या एनडीएच्या बैठक आपण सहभागी राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीदरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यात अजून पुरेसा पाऊस नाही, ही चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे. पदभार स्विकारल्यानंतर मी अर्थ आणि इतर विभागांचाही आढावा घेतला असल्याची माहिती पवार यांनी या वेळी दिली.

मला प्रशासनाचा अनुभव आहे. तरी देखील प्रत्येक मानुस काहीतर शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सर्वसामान्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: #ajitpawar#ncp#pmmodi
Previous Post

पारोळा : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी !

Next Post

म्हणून अजित पवार रात्री गेले सिल्वर ओक निवासस्थानी !

Next Post
म्हणून अजित पवार रात्री गेले सिल्वर ओक निवासस्थानी !

म्हणून अजित पवार रात्री गेले सिल्वर ओक निवासस्थानी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group