Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री अनिल पाटलांची घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी घेतली भेट !
    अमळनेर

    मंत्री अनिल पाटलांची घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी घेतली भेट !

    editor deskBy editor deskJuly 7, 2023Updated:July 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांसह ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून आता प्रत्येक जिल्ह्यातील मंत्री मतदार संघात पोहचत असून त्यांचे मोठ्या धडाक्यात स्वागत देखील होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील मंत्री अनिल पाटील देखील आज जळगावात दाखल होत अमळनेरला दुपारी पोहचत असतांना त्यांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेछ्या दिल्या.

    नवनियुक्त मंत्री अनिल पाटील हे आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे स्थानकावर आले असता त्यांचे शहरातील कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करीत अमळनेरला ते ११ वाजता पोहचले तर अमळनेर जात असतांना मंत्री अनिल पाटलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026

    उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

    April 17, 2026

    एकरुखी शिवारात विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या शार्ट सर्कीटमुळे पिकांचे मोठे नुकसान !

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.