Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदुपारी घरात घुसत तरुणीचा विनयभंग !
    क्राईम

    भरदुपारी घरात घुसत तरुणीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskJuly 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    शहरातील एका २५ वर्षीय तरुणीच्या घरी कोणी नसताना संशयित आरोपी घरात येत तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर शहरातील एका परिसरात २५ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून दिनांक ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी तरुणीच्या घरी कोणीही नसताना तरुणीला पैशाचे आमिष देत चुकीचे कृत्य करण्याची मागणी केल्याने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तरुणीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात धाव घेत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.