• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित तर दुसऱ्या दिवशी शरद पवारांसोबत !

editor desk by editor desk
July 4, 2023
in राजकारण, राज्य, रावेर
0
अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित तर दुसऱ्या दिवशी शरद पवारांसोबत !

मुंबई : वृत्तसंस्था 

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेऊन शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा जारी केला. त्यानंतर अजितदादांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार-खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट करत अजित पवारांना जोरदार धक्का दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यांच्या या कृतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांच्या या भूमिकेला पक्षाच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे काही लोकप्रतिनिधी पुन्हा शरद पवारांच्या तंबूत परत येत असल्याचे दिसून येत आहे.

अजित पवारांच्या रविवारच्या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडण्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटात सहभागी झाल्याचा दावा केला जात होता. पण एका ट्विटद्वारे अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे

Previous Post

राष्ट्रवादीतील फुटीर गटाला मान्यता नाहीच ; जिंतेद्र आव्हाड !

Next Post

धुळेजवळील महामार्गावरील भीषण अपघातात १३ जण ठार !

Next Post
धुळेजवळील महामार्गावरील भीषण अपघातात १३ जण ठार !

धुळेजवळील महामार्गावरील भीषण अपघातात १३ जण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group