• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळात जुन्या वादातून तरुणाचा खून !

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

editor desk by editor desk
June 18, 2023
in क्राईम, भुसावळ
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

भुसावळ : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका ठिकाणी जुन्या वादातून दोन तरुणात झालेल्या मारहाण झाली यावेळी एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत मंगल शांताराम शेळके हा तरून मृत्यू झाला असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी लागलीच संशयित आरोपी राहुल पाडळे या तरुणास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील मंगल शेळके व राहुल पाडळे या दोघा तरुणांचा जुना वाद होता. या वादातून १६ रोजी रात्रीच्या वेळी दोघात फेकरी उड्डाण पुलाजवळ जोरदार वाद होत हाणामारी झाली. जुना वाद उकरुन राहुल पाडळे याने मंगल शेळके याची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ करत त्याचेसोबत झटापट केली. मंगल यास राहुलने मोटार सायकलवर जोरात ढकलून दिल्याने त्याच्या डॉक्याला गंभीर दुखापत झाली. 17 जून रोजी मयत मंगल शेळके याचा भाऊ आकाश शेळके याने दिलेल्या फिर्यादीनु सार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत राहुल पाडळे याला अटक करण्यात आली आहे. परिविक्षाधीन उप विभागीय अधिकारी सतिश कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.

Previous Post

विद्यार्थ्याचे दप्तर तपासले अन निघाले गावठी पिस्तुल !

Next Post

चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त ; तरुणाविरोधात गुन्हा

Next Post
चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त ; तरुणाविरोधात गुन्हा

चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त ; तरुणाविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुमच्या जीवनसाथीकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता

June 10, 2025
खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group