Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » Breking News : दोन हजाराच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत चालणार.! बँकेत जमा करता येणार
    राज्य

    Breking News : दोन हजाराच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत चालणार.! बँकेत जमा करता येणार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMay 19, 2023Updated:May 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुुंबई : आरबीआयने २ हजार रूपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनात राहणार असून या नोटा बँकेत ग्राहक जमा करू शकता. तसेच दोन हजाराचा नोटा ग्राहकांना बँकेने न देण्याच्या सूचना आरबीआयने केल्या आहेत.

    भारतीय रिझर्व बँकने 2018-19 मध्येच २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली. बाजारातून दोन हजाराच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार आहे. आरबीआयने म्हटले आहे नागरिकांना 2 हजाराच्या रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी नागरिकांना मिळणार आहे.

    नोट व्यवहारात राहणार


    आरबीआयने बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याचे म्हटले आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. 23 मे पासून ही २ हजाराची रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

    June 22, 2026

    विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागांवर कब्जा !

    June 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.