Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटलांच्या गावात शिंदे गटाचा जल्लोष !
    जळगाव

    पालकमंत्री पाटलांच्या गावात शिंदे गटाचा जल्लोष !

    editor deskBy editor deskMay 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    राज्यातील ठाकरे गटाला न्यायालयाने धक्का दिला आहे. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार वाचलेले असल्याने राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात देखील जल्लोष करण्यात आला.

    यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी फटाके फोडून केले स्वागत करीत पाळधी येथे जल्लोष साजरा केला फटाके फोडून जय भवानी ,जय शिवाजी चा नारा देत जल्लोष साजरा केला या वेळी उपस्थित मध्ये ग्रामपंचायत सदस्य डिंगबर माळी , युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, गुलाब माळी, योगेश पाटील, लखन पाटील,चंदू पवार, अक्षय पाटील , जितेंद्र माळी, बंटी पाटील , समाधान वाघ,अनिल कोळी, अजय कोळी,नितीन पाटील जावेद भाई, जेष्ठ शिवसैनिक अनिल पंडित उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.