Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन गावठी कट्टे व जिवंत काडतूसांसह आरोपी जाळ्यात !
    क्राईम

    दोन गावठी कट्टे व जिवंत काडतूसांसह आरोपी जाळ्यात !

    editor deskBy editor deskMay 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यात दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या बांधल्या आहेत. भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली.

    साकेगावातील संशयित आरोपी शाहरूख राजू पटेल (वय २५) व विकास पांडुरंग लोहार (वय ३०) व जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडित (वय २६) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी आदींच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक

    June 15, 2026

    देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.