Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : मुलाला नोकरी लावण्यासाठी आईवर अत्याचार !
    क्राईम

    संतापजनक : मुलाला नोकरी लावण्यासाठी आईवर अत्याचार !

    editor deskBy editor deskMay 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील ४० वर्षीय विवाहितेच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देत एकाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका विरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरात ४० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. गेल्या एक वर्षापासून भुसावळातील एक इसम या महिलेला तिच्या मुलाला नोकरी लावून देण्यासाठी २ लाख ५० हजार रोकड तर १५ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने घेवून महिलेच्या जवळीक साधत तिच्या मर्जीविरोधात अत्याचार केला आहे व हि घटना जर कुणाला सांगितल्यास तुझ्या मुलाला नोकरी लावून देणार नाही अशी देखील धमकी दिल्या प्रकरणी भुसावळातील एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.गोपाल देशमुख हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.