• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील एका भाजप आमदाराची सोशल मिडीयावर बदनामी !

भुसावळ बाजार पेठ पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 20, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
जिल्ह्यातील एका भाजप आमदाराची सोशल मिडीयावर बदनामी !

भुसावळ : प्रतिनिधी 

भुसावळ विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आ.संजय सावकारे यांची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी शहरातील एका राजकीय पदाधिकार्‍यांचा कार्यकर्ता असलेल्या बबलू खान विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तारकेश्वर प्रकाश राणे (वय ३५) यांनी मंगळवारी बाजारपेठ पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, संशयित बबलू खाने याने त्याच्या फेसबुक पेजवरून टक्केवारीबाबत आमदारांविषयी अपशब्द वापरले. आमदारांबाबतचा हा मजकूर फेसबुकवर टॅग करीत आमदारांची राज्यासह शहरात बदनामी केली. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी भादंवि 500 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

Previous Post

माझ्याविषयी बोलणार असेल तर सभेत घुसेल ; ना.गुलाबराव पाटलांचा इशारा !

Next Post

अवघ्या ११ वर्षीय आराध्य बच्चनने घेतली हायकोर्टात धाव !

Next Post
अवघ्या ११ वर्षीय आराध्य बच्चनने घेतली हायकोर्टात धाव !

अवघ्या ११ वर्षीय आराध्य बच्चनने घेतली हायकोर्टात धाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group