• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वरणगावात दोघांवर हल्ला ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 16, 2023
in क्राईम, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

वरणगाव  : प्रतिनिधी 

नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन जणांवर बिअरच्या बाटलीने हल्ला करून जखमी करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दिनेश सुरेश कोळी (कठोरा) असे या जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘ड्राय डे’ असतानासुद्धा काही अल्पवयीन मुले नागेश्वर मंदिरात बिअर पिऊन धिंगाणा घालत होते. त्यावेळी एकाने दिनेश कोळी (कठोरा) याच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. दिनेश याने या घटनेची माहिती आपला मावसभाऊ सागर रवींद्र कोळी (२२, रा. फुलगाव) यास कळविली. तो तेथे आला असता त्याच्यावरसुद्धा चौघांनी हल्ला चढवून हात फ्रॅक्चर केला. याबाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय आशिष अडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

खूप वर्षापासून भाऊ म्हणत होती अन केले लग्न !

Next Post

भुसावळातील ‘तो’ गोळीबार पूर्ववैमनस्यातून !

Next Post
भुसावळात दोन तरुणावर गोळीबार ; रुग्णालयात दाखल !

भुसावळातील 'तो' गोळीबार पूर्ववैमनस्यातून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group