• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळात लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला !

भुसावळ शहरातील एका दुकानावर कारवाई

editor desk by editor desk
April 9, 2023
in क्राईम, भुसावळ
0
भुसावळात लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला !

भुसावळ : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. याचीच कुणकुण पोलिसांना लागल्याने भुसावळ शहरातील एका पान सेंटरमधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, भुसावळ शहरातील वसंत टॉकीज जवळील गायत्री पान सेंटरमधून राज्यात प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन दुकाने व घरून सुध्दा सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला असून शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री पान सेंटरवर गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी एलसीबी कर्मचार्‍यांचे पथक मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पाठविले असता गायत्री पान सेंटरवर गुटखा, रजनीगंधा आदी पॅकेट मिळाले. जळगाव रोडवरील दुकानात सुध्दा पोलिसांना गुटखा मिळाला. पोलिसांनी सर्व गुटखा जप्त करून शहर पोलिस ठाण्यात आणला. तेथे जप्त केलेल्या गुटख्याची मोजणी होत होती. रात्री उशीरापर्यत ही प्रक्रीया सुरू होती. सुमारे दोन लाख रूपये किंमतीचा हा गुटखा असल्याची माहिती आहे.

Previous Post

पारोळ्यात महिलेला मारहाण करीत अत्याचार !

Next Post

अमृता कशा झाल्या रानडेच्या फडणवीस ; जाणून घ्या सविस्तर !

Next Post
अमृता कशा झाल्या रानडेच्या फडणवीस ; जाणून घ्या सविस्तर !

अमृता कशा झाल्या रानडेच्या फडणवीस ; जाणून घ्या सविस्तर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह !
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह !

June 22, 2025
महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

June 22, 2025
तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !
क्राईम

तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !

June 22, 2025
बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !
क्राईम

बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !

June 22, 2025
गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !
क्राईम

गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

June 22, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

माहेरून दोन लाख रुपये आणावे, विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

June 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group