Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आत्महत्त्या पर्याय नाही ; मी तुमच्या पाठीशी : पालकमंत्री पाटलांनी जोडले हात !
    जळगाव

    आत्महत्त्या पर्याय नाही ; मी तुमच्या पाठीशी : पालकमंत्री पाटलांनी जोडले हात !

    editor deskBy editor deskApril 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी एका परिवारातील तीन जणांनी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यात दुर्देवाने वडिलांना जीव गेला होता तर आई व मुलगा जखमी असल्याची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट रुग्णालयात धाव घेत त्यांना धीर दिला आहे.

    यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील त्याच्याशी बोलतांना म्हणाले कि, आत्महत्त्या पर्याय नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत ना.गुलाबराव पाटील यांची सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या कुटुंबाला हात जोडून विनंती. कर्जाच्या जाचाला कंटाळून जळगाव तालुक्यातील वडली येथील शेतकरी कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विष प्राशन केले. त्यांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वडीलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल गाठले व या कुटुंबातील आई आणि मुलाची भेट घेतली.
    आत्महत्या पर्याय नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी विनंती ना.गुलाबरावजी पाटील यांनी त्यांना केली. यावेळी सोबत जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ सोनावणे, वडलीचे माजी सरपंच सचिन पाटील, मोहाडी सरपंच धनंजय सोनावणे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.