• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा ; तरुणीसोबत घडले असे काही !

भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 8, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यात होणारे महिलासह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कुठल्याही प्रकारे थांबता थांबत नाही आहे. नुकतेच शिक्षकी पेशाला काळिमा फासेल अशी घटना भुसावळ शहरात घडल्याने संतापजनक वातारण निर्माण झाले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, भुसावळ शहरातील एका १९ वर्षीय तरुणी एका मोठ्या करिअर क्लासमध्ये शिक्षण घेण्यासाठी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे. त्याच क्लासेसमधील एका शिक्षकाने त्या तरुणीसोबत दि १ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी क्लासमध्ये शिकवीत असतांना तरुणीला न विचारता त्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढली त्यासोबतच एका मैदानावर रनिग करीत असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तसेच सुरु असलेल्या क्लासमध्ये देखील तरुणीसोबत चुकीच्या पद्धतीने इशारे करीत असल्याने शिक्षकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.मोहम्मद सैय्यद हे करीत आहेत.

Previous Post

जळगावात १२ वर्षीय मुलाला चक्कर आली अन घडले ते धक्कादायक !

Next Post

आत्महत्त्या पर्याय नाही ; मी तुमच्या पाठीशी : पालकमंत्री पाटलांनी जोडले हात !

Next Post
आत्महत्त्या पर्याय नाही ; मी तुमच्या पाठीशी : पालकमंत्री पाटलांनी जोडले हात !

आत्महत्त्या पर्याय नाही ; मी तुमच्या पाठीशी : पालकमंत्री पाटलांनी जोडले हात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group