• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

किनगावातील वृद्धाच्या खून प्रकरणी महिलेसह एक अटकेत !

वृद्ध ट्रकचालकाचा किनगावात झाला होता खून

editor desk by editor desk
March 25, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
किनगावातील वृद्धाच्या खून प्रकरणी महिलेसह एक अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी 

यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी ६० वर्षीय वृद्ध भिमराव शंकर सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. मयताच्या जवळच्या नातेवाईक महिलेसह एका इसमास या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात हा गुन्हा उघडकीस आणल्याने ते आणि त्यांचे पथक कौतुकास पात्र ठरले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील किनगाव येथील मयत भिमराव शंकर सोनवणे हे त्यांच्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होते. त्याला वेळोवेळी नकार मिळत होता. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून त्या महिलेसह रावेर तालुक्यातील उदळी येथील जावेदशाह ऊर्फ जय अलीशाह याच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. अटकेतील दोघा संशयीत आरोपींना यावल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सुनिल मोरे करत आहेत.

यांनी केली कारवाई !
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागुल, संदिप सावळे, पोना किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, रणजित जाधव, पोका ईश्वर पाटील, चापोना दर्शन ढाकणे, चापोकॉ प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

Previous Post

शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग ; लाखो रुपयांचे नुकसान !

Next Post

ब्रेकिंग : शेतात सख्या भावाने मोठ्या भावाला संपविले !

Next Post
ब्रेकिंग : शेतात सख्या भावाने मोठ्या भावाला संपविले !

ब्रेकिंग : शेतात सख्या भावाने मोठ्या भावाला संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group