Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव डंपरच्या धडकेत बालिका ठार‎ !
    क्राईम

    भरधाव डंपरच्या धडकेत बालिका ठार‎ !

    editor deskBy editor deskFebruary 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यातील सुकळी येथे ट्रकने दुचाकीला कट‎ मारला. या अपघातात दुचाकीवरील चार वर्षांची‎ मुलगी ठार झाल्याची घटना १४ फेब्रुवारीला दुपारी‎ दीड वाजेच्या सुमारास घडली.‎ याबाबत मीराबाई भरत विसावे (वय‎ ३५,रा.मांडवे बुद्रुक ता.जामनेर) यांनी मुक्ताईनगर‎ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

    मिळालेली माहिती अशी कि,  १४ फेब्रुवारीला‎ दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुकळी गावाच्या‎ रस्त्यावर ट्रक (क्रमांक आरजेजीए.८५०८) वरील‎ चालक गिरधारीलाल मेघवाल (रा.राजस्थान) याने‎ फिर्यादीचा मुलगा विजय हा चालवत असलेल्या‎ दुचाकीला (क्रमांक एमएच-१९.डीझेड.९५५४) कट‎ मारला. त्यात अपघात होऊन फिर्यादीची भाची‎ वेदिका अमोल तायडे (वय ४ वर्षे, रा. नांद्रा हवेली,‎ ता.जामनेर) जिल्हा मागील चाकात येऊन गंभीर‎ जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी‎ गिरधारीलाल मेघवाल याच्याविरुद्ध मुक्ताईनगर‎ पोलिसात गुन्हा दाखल झाला. पाेलिस त्याचा तपास‎ करत आहेत.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.