• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आज सर्वोच्च न्यायालयात ठरणार : शिवसेना कुणाची ?

editor desk by editor desk
February 14, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
आज सर्वोच्च न्यायालयात ठरणार : शिवसेना कुणाची ?

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठ बंड करीत ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं. यानंतर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची यावरून वाद सुरू आहे. यादरम्यान आता शिवसेनेत पडलेल्या या फूटीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेत पडलेली फूट या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही, यासंदर्भात देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज युक्तीवाद होऊ शकतो, तसेच राज्यघटनेतील अनुसूची १० मधील तरतुदींची व्यप्ती, राज्यपालांकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना दिलेलं निमंत्रण, विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांची निवड या मुद्द्यावर आज युक्तिवाद होईल.

Previous Post

पैज लावणं पडल महागात : १० मिनिटात तीन क्वार्टर दारू !

Next Post

व्हॅलेन्टाईन डे निमित नवऱ्याला इतक्या लाखाचे दिली गिफ्ट !

Next Post
व्हॅलेन्टाईन डे निमित नवऱ्याला इतक्या लाखाचे दिली गिफ्ट !

व्हॅलेन्टाईन डे निमित नवऱ्याला इतक्या लाखाचे दिली गिफ्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group