• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातून मालवाहू गाडी चोरीला

editor desk by editor desk
February 9, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगावातून मालवाहू गाडी चोरीला

धरणगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातून एका व्यक्तीची मालवाहू गाडी चोरीला गेल्या घटना उघडकीस आल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी असलेले सचिन मधुकर पाटील हे शेती व अक्वाचा व्यवसाय आहे. त्यांच्या बहिण वैभव नगरात वास्तव्यास असून त्यांनी त्यांची मालवाहू महेद्र कंपनीची पिकअप गाडी एम.एच.१९.एस.७३९९ घराबाहेर लावलेली असतांना दि ८ रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी तेथून ती गाडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.

Previous Post

फरार आरोपीस स्थागुशाने घेतले ताब्यात !

Next Post

बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविले विज्ञान प्रदर्शन

Next Post
बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविले विज्ञान प्रदर्शन

बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविले विज्ञान प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group