• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

देशात खान्देशच्या केळीने भाव घेतला !

editor desk by editor desk
February 8, 2023
in कृषी
0
देशात खान्देशच्या केळीने भाव घेतला !

जळगाव : प्रतिनिधी 

खान्देशातील केळीची नेहमीच देशभरात मागणी असते. पण जळगाव जिल्ह्याच्या केळीला उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. 50 ते 60 रुपये प्रति डझन केळीला भाऊ देऊनही चांगल्या दर्जाची केळी ही बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करीत आहे. सद्यस्थितीत कमी दर्जाच्या केळीला तीस ते चाळीस रुपये प्रती डझन विक्रमी भाव मिळत असून केळी उत्पादनात घट झाल्याने मात्र केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्वाधिक केळी उत्पन्न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातच सध्या बाजारपेठेत ग्राहकांना केळी मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत असून 50 ते 60 रुपये प्रति डझन भाव देऊनही ग्राहकांना केळी मिळत नसल्याने केळी खरेदी करणे अवघड झाले आहे.

केळीचं उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात सध्या चांगला भाव मिळत असून सुध्दा केळी उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे. कमी दर्जाची केळी ग्राहक खरेदी करीत नसल्याचं चित्र आहे.

धुळे कृषी बाजार समितीतील संतप्त हमाल कामगारांनी कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडत कार्यालयाला टाळ ठोकले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कामगारांनी कामगार अधिकाऱ्यांचा निषेध केला. त्याचबरोबर हमाल कामगारांची सुमारे 58 लाखांच्या लेव्हीसह मजुरी थकीत असून ती वसूल करण्यात यावी या मागणीसाठी कामगारांनी तब्बल 126 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान दहा दिवसात कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे कामगार अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र दोन आठवडे उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने अखेरीस संतप्त कामगारांनी माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

Previous Post

ठाकरे पुत्राच्या सुरक्षेत वाढ : शिंदे सरकारने घेतला निर्णय !

Next Post

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

Next Post
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group