• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग: जळगाव मनपाच्या आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड याची पुन्हा नियुक्ती

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 3, 2023
in जळगाव, महापालिका
0

शासनाने काढले नियुक्तीचे आदेश

जळगाव प्रतिनिधी: जळगाव महानगरपालिका आयुक्तपदाचा मॅट’ने निकाल देत आयुक्त देविदास पवार यांची बदली आदेश रद्द करत डॉ. विद्या गायकवाड यांची आयुक्तपदाचे आदेश काढण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाने सायंकाळी आदेश काढत आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांचे आदेश काढले आहे.

जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना तडकाफडकी कार्यमुक्त केल्याचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणे आले. त्यांच्या जागी परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ मनपा मध्ये येत पदभार स्वीकारला होता. त्यानंतर देविदास पवार यांनी एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप करत डॉ. विद्या गायकवाड यांनी करत मॅट’ने मध्ये तक्रार केली होती. ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते. तब्बल दोन महिने तारीख वर तारीख होत मॅट’ने निकाल देत आयुक्त देविदास पवार याचे बदली आदेश रद्द केले होते.
डॉ. विद्या गायकवाड यांचे आज शासनाने आयुक्त पदाचे आदेश काढत देविदास पवार यांचे अमरावती सहाय्यक आयुक्त पदाचे आदेश कायम ठेवले आहे.

Previous Post

दारूच्या आड आल्याने पतीने पत्नीला संपविले !

Next Post

जळगाव एलसीबीने अट्टल दरोडेखोरांना केले गजाआड

Next Post

जळगाव एलसीबीने अट्टल दरोडेखोरांना केले गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group