• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिला तलाठीला ३०० रुपयाची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
January 31, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
जळगावात एकाने मागितली ५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

भुसावळ :  प्रतिनिधी 

भुसावळात ३०० रूपयांच्या मोहापायी भुसावळ तालुक्यातील साकरी येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील साकरी येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी तक्रारदाराला उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. तर संबंधीत व्यक्तीने या प्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.या अनुषंगाने आज गायकवाड यांनी खडका येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराला बोलावून तीनशे रूपयांची लाच घेतांना त्यांना अटक करण्यात आली आहे.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एसीबीच्या पथकाने त्यांना अटक करून जळगाव येथे नेल्याचे वृत्त होते. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हा सापळा पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील, नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, दिनेश पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर आदीच्या पथकाने यशस्वी केला.

Previous Post

अखेर.. जळगाव मनपा आयुक्त पदाचा निकाल लागला; डॉ. विद्या गायकवाड आयुक्तपदी कायम

Next Post

चाळीसगावातील एका गुन्हेगारावर मोक्काची कारवाई !

Next Post
चाळीसगावातील एका गुन्हेगारावर मोक्काची कारवाई !

चाळीसगावातील एका गुन्हेगारावर मोक्काची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group