Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखेर.. जळगाव मनपा आयुक्त पदाचा निकाल लागला; डॉ. विद्या गायकवाड आयुक्तपदी कायम
    जळगाव

    अखेर.. जळगाव मनपा आयुक्त पदाचा निकाल लागला; डॉ. विद्या गायकवाड आयुक्तपदी कायम

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 31, 2023Updated:January 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जळगाव  महानगरपालिका आयुक्तपदाचा मॅट’ने देत डॉ. विद्या गायकवाड यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.

    जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना तडकाफडकी कार्यमुक्त केल्याचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणे आले. त्यांच्या जागी परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ जळगाव येथे येत पदभार स्वीकारला होता.


    आदेश झाल्यावेळी डॉ. विद्या गायकवाड या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप डॉ. विद्या गायकवाड यांनी करत मॅट’ने मध्ये तक्रार केली होती. ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते.

    दरम्यान, डॉ. गायकवाड यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले देविदास पवार यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश दिले असल्याचे माहिती समोर येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.