• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मालकाने वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी लढवली शक्कल पोलीस पाहून झाले चकित

editor desk by editor desk
January 27, 2023
in क्राईम, सामाजिक
0
मालकाने वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी लढवली शक्कल पोलीस पाहून झाले चकित

पुणे : वृत्तसंस्था 

देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय गुपचूपपणे सुरु आहे पण काही ठिकाणी पोलीस अधिकारी या व्यवसाय बंद करण्यासाठी विविध यंत्रणा वापरीत कारवाई करीत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. मालकाने लढवलेली शक्कल बघून पोलीस हि चकित झाले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातच्या हद्दीत असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीत स्पा सेंटर सुरू होते. मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुषांची रेलचेल असायची. स्पा साठी अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्पा सेंटरच्या बाबतीत खळबळजनक बाब समोर आली आहे. स्पा सेंटरच्या आडून स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने हा छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून हा छापा टाकल्याने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय थाटण्याचे प्रकार समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या या स्पा सेंटरच्या कारवाईने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत असलेल्या पिंपळे सौदागरची ओळख आहे. याच ठिकाणी बहुमजली इमारतीत एक स्पा सेंटर सुरू होते. स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या मालकांनी अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू केला होता, त्यामध्ये महिलांसह पुरुषांचाही सहभाग होता. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, त्याच पार्श्वभूमीवर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली आहे. स्पा सेंटरचा मालकांनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत तब्बल 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

आजचे राशिभविष्य दि २७ जानेवरी २०२३

Next Post

दोन मुलाच्या आईचे युवकासोबत होते प्रेम…प्रकरण पाहून पोलीस हादरले !

Next Post
दोन मुलाच्या आईचे युवकासोबत होते प्रेम…प्रकरण पाहून पोलीस हादरले !

दोन मुलाच्या आईचे युवकासोबत होते प्रेम...प्रकरण पाहून पोलीस हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
कृषी

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group