राजकारण

जिल्हा बँक महिला राखीव मतदारसंघात पुष्पा महाजन यांना उमेदवारी द्या : ज्ञानेश्वर महाजन

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय पॅनल ची उभारणी सुरू असून सामाजिक समतोल साधावा म्हणून महिला राखीव मतदारसंघ...

Read more

आरटीआयच्या माहितीत भगत बालाणी हेच गटनेते !

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मते  भाजपचे गटनेते भगत बालाणीलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेत गटनेता पदावरून पेच निर्माण झाले असतानाच माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे...

Read more

३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे भाजपाने  दिले आयुक्तांना पत्र

मनपात गटनेत्या पदावरून घडामोडींना वेग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे पत्र भगत बालाणी...

Read more

महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने काय मदत केली : आ.सुरेश भोळे (राजूमामा)

महाराष्ट्र बंद वरून भाजपची ठाकरे सरकारवर टीकालाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे...

Read more

महाविकास आघाडीच्या बंद ला पाळधीत 100 टक्के प्रतिसाद !

प्रतिनिधी अमोल पाटील:- उत्तरप्रदेशातील लाखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्यास...

Read more

जिल्हा बँक निवडणूक चोपडाची काँग्रेसला जागा असताना भाजपाचे घनश्याम आग्रवाल साठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा म्हटलं म्हणजे राष्ट्रवादीचा गड परंतु अलीकडे लोकसभेला भाजपा आणि विधानसभेला राष्ट्रवादी असे समीकरण असते परंतु जिल्हा...

Read more

आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थित भाजप नगरसेवक स्वगृही परतले !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेने भाजप बंडखोर नगरसेवकाच्या मदतीने सत्ता मनपाची सत्ता काबीज केली होती याप्रकरणी आयुक्तांची नोटीस बजाविण्यात आल्या त्यानंतर...

Read more

जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनल मध्ये राष्ट्रवादीला हव्यात दहा जागा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: - २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे १३ जागा होत्या. त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले तर...

Read more

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 10 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध...

Read more

धुळ्यात अमरिशभाई पटेल यांचं वर्चस्व कायम

अन् सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजयलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते अमरिशभाई पटेल याचं पुन्हा धुळ्यात वर्चस्व असल्याचं एकदा स्पष्ट झालं....

Read more
Page 207 of 213 1 206 207 208 213

ताज्या बातम्या