जळगाव

लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी भैय्या भरत गायकवाड रा. पाचोरा याला १०...

Read more

पो.निरीक्षक धनवडे यांची बदली करण्यासाठी युवा सेनेचे एसपी ना निवेदन !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांचे सर्व सामान्य नागरीकांशी दबंगिरीने वागणूक देत आहे....

Read more

विटनेर येथे बिबट्याने गाय केली फस्त

प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील विटनेर येथे सर आईसाठी गेलेल्या गुरांमधील गायीची शिकार बिबट्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केली यामुळे शेतकरी...

Read more

‘जय श्रीराम’ नामाच्या गजराने जळगाव नगरी दुमदुमली रथोत्सवात

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात जलग्रामोत्सव या नावाने प्रसिद्ध असलेले जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले श्रीराम मंदिर संस्थानतर्फे...

Read more

दारूड्या दुचाकीस्वराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गर्भवती महिला दोन्ही नणंदा सह रस्त्यावर शतपावली करीत असताना दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. ही घटना...

Read more

रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील  म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर  14 रोजी  रात्री ११वाजेच्या सुमारास कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ...

Read more

सावखेडा बु” येथील जवान पठाणकोट येथे चकमकीत शहिद

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु" येथील ३५ वर्षाचा जवान नक्षलवाद्यांशी लढतांना शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाल्याची...

Read more

विवाहितेला मारहाण करुन दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावले

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटीत येथे काहीही कारण नसंताना एका महिलेला मारहाण करून तिच्या जवळील दुचाकी व मोबाईल...

Read more

शाहूनगर व शनीपेठ परिसरात घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर छापा; ११ जणांवर गुन्हा, एलसीबीची कारवाई

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरात घरगुती गॅसचा वापर गैर पध्दतीने वापर करत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार स्थानिक...

Read more

माजी आ.अरूण पाटील यांची जिल्हा बँक संचालकपदी बिनविरोध निवड निश्चित !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून अनेक उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र माघारीनंतर राष्ट्रवादीचे माजी...

Read more
Page 414 of 448 1 413 414 415 448

ताज्या बातम्या