Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगांव प्रतिनिधी : जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहे. राज्यातील280 वैद्यकीय  अधिकाऱ्यांच्या बदलाचे  आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील 280  वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले. या 280 वैद्यकीय अधिकारामध्ये 7  जळगाव जिल्ह्यातील  अधिकार्‍यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे. यात येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर…

Read More

नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासनाकडून आयोजनलाईव्ह महाराष्ट्र – केंद्र सरकार यावर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ वर्ष साजरे करीत असून त्याअंतर्गत सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्हा प्रशासनाच्या सौजन्याने आज आयोजित केलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने फिट इंडिया फ्रीडम रन २.० चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरूवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. पोवाडा सादरीकरणनंतर दौड सुरू झाली. प्रसंगी खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा…

Read More

जळगाव I प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय पारंपरिक खेळांचे आयोजन दिनांक 17 व 18 सप्टेंबर वार शुक्रवार व शनिवार रोजी करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील,समन्वयिका सौ वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांचे उदघाटन करण्यात आले. पारंपरिक खेळात सागरगोट्या,विटी – दांडू,टायर फिरवणे,दोरीवरच्या उद्या,लगोरी,झोका,भोवरे फिरवणे,लंगडी,धावणे,बेडूक उद्या,अशा अनेक खेळांचा समावेश होता.हे पारंपरिक खेळ विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन खेळले व पारंपरिक खेळाचा अनुभव घेतला या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.प्रत्येक खेळाचे प्रमुख विद्यार्थ्यांना खेळ शिकवत होते आणि खेळवत होते याप्रसंगी पालकांची उपस्थिती ही होती आज हे सर्व पारंपरिक खेळ आपण विसरलो आहोत. अशा प्रकारचे अगदी महाराष्ट्रातल्या भूमीतले काही खेळ…

Read More

जळगाव ;- जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे भारत विकास परिषद आणि देवदूत यांनी कोविड काळात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खा. उन्मेष दादा पाटील यांनी आज केले. भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळयात ते बोलत होते. कोविड आपत्‍तीत आरोग्य क्षैत्रातून देवदूतच अवतरले होते. २४ तास घरदार सोडून, स्वताचा जिव धोक्यात घालून सेवा देणारे हया देवदूतांना सन्मानित करणे ही भाग्याची बाब असल्याचे बोलून भारत विकास परिषद जळगाव शाखेच्या कार्याबददल गौरव केला. डॉक्टरांना देवदूत का? म्हणतात हे कोविड आपत्‍तीतून लक्षात आले. डॉक्टरांवरील विश्‍वास कमी झाला होता आता तो वाढेल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.…

Read More

जळगाव ;- ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे. चित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात…

Read More

जळगाव प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71व्या  वाढदिवसानिमित्त भा ज पा जिल्हा व महानगर पालिका तर्फे सेवा समर्पण ,अभियानात अंतर्गत भव्य कोरोना लसीकरणाचा  कार्यक्रम लसीकरणाचा  कार्यक्रम  अंतर्गत पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला .2271  नागरिकांनी घेतली कोरोना लस घेतली . देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त  भा ज पा जिल्हा व महानगर पालिका तर्फे सेवा समर्पण ,अभियानात अंतर्गत भव्य कोरोना लसीकरणाचा  कार्यक्रम आज  १७ रोजी  सरदार वल्लभाई पटेल सभागृह टेलीफोन ऑफिस मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जवळ येथे  सकाळी ९ वाजता झाला. यावेळी  भारत मातेच्या प्रतिमा पुजन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून…

Read More

जळगांव ते भुसावळ  रस्त्यांचे अपूर्ण काम पूर्ण झाल्या शिवाय टोल घेऊ नये लाईव्ह महाराष्ट्र: चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे टोल वसुलीला सुरवात झालीय आहे जेव्हा की जळगाव ते भुसावळ दरम्यान ररस्त्याचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये  10 दिवसात टोल वसूल बंद न झाल्यास मनसे स्टाईलने टोल नाका बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन,सुविधा व आस्थापना विभाग यांच्याकडून एका निवेदनातुन देण्यात आला आहे.चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे 16पासून वाहनधारकांकडून टोल वसूलीस सुरुवात झालेली आहे.सदस्थितीत…

Read More

जळगाव प्रतिनिधी : तालुक्यात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर  तिच्या आतेभावाने हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला त्यात ती मुलगी गर्भवती झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी संशयित तरुणाला अटक केली आहे. घटना मे-जून २०२१ दरम्यान घडली आहे.नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना जळगाव तालुक्यात घडली आहे. पीडितेचे आई, वडील एके दिवशी शेतात गेलेले असताना गावातच राहणारा पीडितेचा आतेभाऊ दुपारी घरी आला. तोंडाला रुमाल व साडीने हातपाय बांधून त्याने पीडितेवर अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केली तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून उलट्यांचा त्रास होत असल्याने गुरुवारी आईने जिल्हा रुग्णालयात मुलीला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: भडगाव तालुक्यातील शिंदी गावी येथील तरुणाचे लग्न लावून आलेल्या नवरी लग्नाचे ५० हजारांचे दागिने घेवून पसार झाल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली आहे.  याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात नवरीसह जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडगाव तालुक्यातील शिंदी येथील २८ वर्षीय तरूण हा विवाह योग्य झाला होता. मुलगी मिळत नसल्याचे विवंचनेत असतांना सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार दो.  रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक, अशोक वीरसिंग खाडे रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार आणि गुड्डीबाई समाधान शिंपी रा. गाळण ता. पाचोरा यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : रावेर तालुक्यातील पाल येथे मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५)  याची ओळख मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणी बरोबर ओळख झाली.त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला ०२ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना…

Read More