Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीस पळवले ; गुन्हा दाखल
    क्राईम

    अल्पवयीन मुलीस पळवले ; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskJanuary 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर  पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

    तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास देवीच्या मंदिरात जाऊन येते असे सांगून घरून गेल्यावर घरी परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत कुणीतरी खुश लावून पळून नेला प्रकरणी मुक्ताईनगर  पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहे का विनोद श्रीनाथ हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.