Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हजारोंचे पशुधन चोरीला ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
    अमळनेर

    हजारोंचे पशुधन चोरीला ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskDecember 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचे पशुधन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अचलवाडी या गावातील रहिवासी नरेंद्र विश्वास पाटील यांच्या अंगणातून दिनांक २४ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची जर्सी गाय व तीस हजार रुपये किमतीची असलेली जर्सी गाय असे दोन पशुधन ७० हजार रुपये किमतीचे अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेका जनार्दन पाटील हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026

    चोपडा शहरात कडकडीत बंद : पीआय साळवे यांच्या निलंबनासाठी चोपड्यात पाच हजार लोक रस्त्यावर !

    April 17, 2026

    महावितरणच्या तारांमुळे शेतात भीषण आग; मका पीक जळून खाक, शेतकऱ्याची भरपाईची आर्त मागणी

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.