Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी आ.जैन यांना न्युमोनियाची लागण ; मुंबईत उपचारासाठी दाखल !
    जळगाव

    माजी आ.जैन यांना न्युमोनियाची लागण ; मुंबईत उपचारासाठी दाखल !

    editor deskBy editor deskDecember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    गेल्या आठवड्यात नियमित जामीन झाल्यानंतर जळगावात दाखल झालेले माजी आ.सुरेशदादा जैन यांना दि २३ रोजी न्युमोनियाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

    सुरेशदादा जैन यांना 23 डिसेंबर मध्यरात्रीच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचं निदान डॉक्टरांनी केले होतं. यानंतर जैन यांना पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचार सुरु असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईत हलवण्यात आलं. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.