Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पहूर पोलिसात गुन्हा दाखल !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पहूर पोलिसात गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskDecember 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अल्पवयीन मुलीशी संशयित आरोपी अक्षयने त्याच्या शेतातील घरात शारीरिक संबध प्रस्थापीत करीत अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय उर्फ आकाश जीतेद्र जाधव(वय २१) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुढील तपास पोउनी दिलीप पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.