Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा दूध संघ निवडणूक निकाल; सहकार व शेतकरी विकास पॅनल मध्ये काटे की टक्कर
    जळगाव

    जिल्हा दूध संघ निवडणूक निकाल; सहकार व शेतकरी विकास पॅनल मध्ये काटे की टक्कर

    editor deskBy editor deskDecember 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हा दूध संघ निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू असतांनाच ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांच्या रूपाने सहकार पॅनलने खाते उघडले आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर यांचा देखील विजयी झालेला आहे.

    जिल्हा दुध संघ निवडणुकीत सहकार पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात चांगली चुरस आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला शेतकरी विकास पॅनलचे एससी सवर्गातून आमदार संजय सावकारे विजयी झाले. एनटी संवर्गातून गिरीश महाजन यांचे गिरीश महाजन यांचे विश्वासू अरविंद देशमुख हे विजय झाले आहे. तर ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांची लढत शेतकरी विकास पॅनलच्या गोपाळ भंगाळे यांच्यासोबत होती. या लढतीत मोरे यांनी बाजी मारली आहे. ते माजी खासदार तथा माजी दुध संघ संचालक वसंतराव मोरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी ३१ मतांनी विजय संपादन केला असून यामुळे सहकार पॅनलने खाते उघडले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.