Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवकर फार्मसीच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट
    जळगाव

    देवकर फार्मसीच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट

    editor deskBy editor deskDecember 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जळगाव येथील पोलिमेड फार्मासिटिकल प्रा. लि. या कंपनीला भेट देऊन औषधनिर्माण शास्त्राची माहिती करून घेतली.

    यावेळी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती सरव्यवस्थापक श्री सुनील यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. यात औषधनिर्माणची प्रक्रिया, त्यात वापरले जाणारे विविध ड्रग्स व पॅकिंग संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. यावेळी प्रा राहुल पाटील, प्रा. अमोल पवार यांच्या मार्गदर्शनात एकूण 58 विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक विजिटमध्ये सहभाग घेतला. अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विशालदादा देवकर व प्रा योगेश पवार यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026

    भरधाव वाहनाचा कहर; २२ वर्षीय अग्निशमन जवानाचा जागीच मृत्यू

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.