Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनुराग पाटीलची राज्यकर निरीक्षकपदी निवड
    जळगाव

    अनुराग पाटीलची राज्यकर निरीक्षकपदी निवड

    editor deskBy editor deskNovember 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यकर निरीक्षक ह्या पदासाठी २०२१ या वर्षी झालेल्या परीक्षेत, चि.अनुराग सखाराम पाटील.शिरपूर जि.धुळे यांची राज्य कर निरीक्षक या पदासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात निवड करण्यात आली.

    शिरपूर तालुक्यातील गरताड येथील चि.अनुराग सखाराम पाटील यांचे वडील सखाराम उत्तम पाटील हे (शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना येथे) अकाऊंन्टट पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत व आई प्रा.सौ.मंगला पाटील.(आर.सी. पटेल.अध्यापक विद्यालय शिरपूर येथे) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चि.अनुराग यास मिळालेल्या यशाचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षण मंत्री व विद्यमान विधान परिषद आमदार अमरिश पटेल, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026

    भरधाव वाहनाचा कहर; २२ वर्षीय अग्निशमन जवानाचा जागीच मृत्यू

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.