Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गायिका श्रेया घोषालच्या आवाजात बिघात; पोस्ट व्हायरल !
    सामाजिक

    गायिका श्रेया घोषालच्या आवाजात बिघात; पोस्ट व्हायरल !

    editor deskBy editor deskNovember 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपल्या बहारदार गायनानं श्रेयानं चाहत्यांना जिंकून घेणारी बॉलीवूडची प्रसिद्घ गायिका श्रेया घोषालची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ घेतले आहे. श्रेया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. मात्र आता तिच्या त्या पोस्टनं लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झाले आहे. तिनचं केलेल्या खुलाशानंतर चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

    BOW DOWN QUEEN🙏
    A shoothing melodious ton straightly touched soul to mind in bouncing away instilled enough potentialism! Wow❤#SunRahaHeNaTu – you take it another level each times with so much care & effort😍@shreyaghoshal hyptonised all in #NewYork. ❤#20YearsOfSG pic.twitter.com/6rRbh4oeYJ

    — Sonali Projapoti #SGTribe (@SonaSsg) November 20, 2022

     

    श्रेयाच्या पोस्टमध्ये काय आहे…
    श्रेयानं लिहिलं आहे की, गेल्या रात्री माझा ओरलँडोमध्ये नाईट कॉन्सर्ट होता. त्यानंतर अचानक माझ्या आवाजात बिघाड झाला. मला त्रास होऊ लागला. माझा आवाज हा त्या कॉन्सर्टनंतर गेलाच होता. त्यामुळे मी खूप घाबरुन देखील गेले होते. काय करावे मला कळेना. अशावेळी माझे चाहते आणि डॉक्टर समीर भार्गव यांनी घेतलेली काळजी यासगळ्यांना मी धन्यवाद देते.
    श्रेयानं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्या कॉन्सर्टनंतर माझा आवाज हा खराब झाला आहे, ती पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. सध्या श्रेयाची प्रकृती आणि तिचा आवाज ठीक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अचानक एखाद्या लाईव्ह कॉन्सर्टनंतर आवाज जाणे हे एखाद्या कलाकारासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. त्यात श्रेयासारख्या गायकीच्या आवाजाला बसलेला धक्का हा चाहत्यांना आणखी काळजीत टाकणारा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.