Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुध संघात दबावतंत्राचा वापर ; आ.खडसेंची टीका
    जळगाव

    दुध संघात दबावतंत्राचा वापर ; आ.खडसेंची टीका

    editor deskBy editor deskNovember 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील दुध संघातील वाद आता वाढत चालला असून या प्रकरणी आ.एकनाथराव खडसे यांनी आज दि १५ रोजी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.खडसे म्हणाले कि, जिल्हा दुध संघात सध्या दबावतंत्राचा वापर करण्यात येत असला तरी आम्ही याला घाबरणार नाही आणि भीकही घालणार नाही. अशा शब्दांमध्ये आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.

    जिल्हा दुध संघाचे एमडी स्वत: तक्रारदार असतांना त्यांना अटक करण्यात आली. तर निवडणुकीत आम्हीच विजय मिळवणार असल्याने हे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुध संघाच्‍या निवडणूकासाठी नियम बदलले गेले आहे. राजकिय दबावाखाली हे नियम बदलले जाताय. सत्‍तेचा दुरूपयोग होत आहे. निवडणूकीत लढायचे असेल तर ताकदीने लढा. दुध संघात गैरव्‍यवहार असेल तर फॅारेन्‍सीक ऑडीट करा, याच्‍याशिवाय मोठे ऑडीट असू शकत नाही.गर्दी असल्‍याने आव्‍हाडांनी महिलेला बाजूला केले आहे. परंतु, असे गुन्‍हे दाखल होत असतील तर योग्‍य नाही. असे असले तर सर्वच गर्दीच्‍या ठिका गुन्‍हे दाखल होती. जितेंद्र आव्‍हाडांना त्रास द्यायचाय म्‍हणून सत्‍तेचा दुरूपयोग असून सत्‍तेचा हा माज असल्‍याचे खडसे म्‍हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.