Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील १५ दुचाकी चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात
    क्राईम

    जिल्ह्यातील १५ दुचाकी चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

    editor deskBy editor deskNovember 11, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज

    जळगाव जिल्हयांत मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी सूचना निर्गमीत करुन मार्गदर्शन केले.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, यांना दि. १० नोव्हेबर २०२२ रोजी गुप्त माहितीद्वारे बातमी मिळाली आहे की, अडावद ता. चोपडा येथील राहणारा दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिनस्त पोहेको गोरखनाथ बागुल, संदिप रमेश पाटील अश्रफ शेख, संदिप सावळे, पोना.प्रविण मांडोळे, परेश महाजन, रविंद्र पाटील, लोकेश माळी, भारत पाटील, प्रमोद ठाकूर अशांचे पथक तयार करून त्यांना अडावद ता. चोपडा येथे रवाना केले असता पथकाने आरोपी नामे १) दिपक संजय शेटे वय २० रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा, २)नविद शेख इजाज वय २३ रा. मनियार अळी, अडावद ता.चोपडा जि.जळगांव यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्हयातील शिरपूर, थाळनेर व मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि.खरगोन येथून मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत. सदर आरोपीतांनी चोरी केलेल्या १४ गुन्ह्यांमधील एकूण १५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

    १) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ३४३ / २०२२ भादंवि. क. ३७९ २) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं ४४७/२०२२ भादंवि.क. ३७९ ३) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ४४९/ २०२२ भादंवि क. ३७९ (४) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ४५१/२०२२ भादंवि.क. ३७९ (५) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ४५३ / २०२२ भादंवि क. ३७९ ६) अमळनेर पोलीस स्टेशन गुरनं. ५१३/२०२२ भादंवि क. ३७९ (७) यावल पोलीस स्टेशन गुरनं. ४५६/२०२२ भादंवि.क. ३७९ ८) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ५७०/२०२२ भादंवि. क. ३७९ ९) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ४९६/२०२२ भादंवि.क. ३७९ १०) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ४९८/२०२२ भादंवि.क. ३७९ ११) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ५४१/२०२२ भादंवि. क. ३७९ १२) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ५४० / २०२२ भादंवि. क. ३७९ १३) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. २९३ / २०२२ भादंवि. क.३७९ १४) थाळनेर पोलीस स्टेशन गुरनं. ३६/२०२२ भादंवि क.३७९ वरील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाईकामी मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.