Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात हद्दपार असलेल्या आरोपीला अटक
    क्राईम

    चाळीसगावात हद्दपार असलेल्या आरोपीला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव ;- दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला आरोपीस अटक करण्यात आली. काल रात्री चाळीसगाव शहर पोलीसांनी कोबिंग ऑपरेशन राबवित असतांना हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चाळीसगाव शहर पोलीसांनी रात्री १ वाजता शहरातील लक्ष्मीनगरात कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना दोन वर्षांसाठी जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी हा घरी आढळून आला. अक्षय भानुदास पाटील (वय-२४) रा. लक्ष्मी नगर असे आरोपीचे नाव आहे. हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस नाईक भुषण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल टकले, पोलीस नाईक राहूल सोनवणे, विनोद भोई, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.